भरतीचा संक्षिप्त तपशील
भरतीचा संक्षिप्त तपशील 📌 पदाचे नाव व पद संख्या कनिष्ठ लिपिक १२६३ कनिष्ठ शिपाई ६० 📌 पात्रता आणि निवड कनिष्ठ लिपिक १)कोणत्याही शाखेचा पदवीधर (मान्यताप्राप्त विद्यापीठ) आणि एमएससीआयटी किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण. २)तसेच वाणिज्य शाखेचा पदवीधर / पदव्युत्तर पदवी व बँकिंग क्षेत्रातील लिपिक / वरिष्ठ श्रेणीतील कामकाजाचा प्रत्यक्ष अनुभव असल्यास प्राधान्य. ३)त्याचप्रमाणे इंग्रजी / मराठी … Read more